किसान ई मार्ट योजना
आपल्याला आपल्या शेतीमध्ये उपयुक्त व शीतला सुरक्षा देणाऱ्या अनेक योजनाचा लाभ मिळालेला असेलच. जसे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, किसान मानधन योजना फसल बिमा योजना, पण आता तुम्हाला तुमचा शेतीमाल विकण्यासाठी नवीन योजना आली आहे किसान ई मार्ट योजना यामध्ये तुम्हाला सीएससी मदत करणार आहे.
सरळ व सोप्या पद्धतीने तुमच्या बांदावरून तुमचा शेतीमाल
विकला जाणार आहे, आणि यामध्ये सीएससी तुम्हाला पूर्ण मदत करणार आहे. या कामासती
शेतकऱ्याकडून कोणतेही फी आकारली जाणार नसून पूर्णतः शेतकऱ्याना मदत करणारी हि
योजना राबवली जाणार आहे.
या योजनेमध्ये शेतकऱ्यांची ;नोदणी करून त्याच्या शेतमालाची
माहिती घेतली जाणार आणि त्यानंतर बाजारभावाप्रमाणे शेतकरयांचा शेतीमाल विकला जाणार
आहे
✅ किसान ई मार्ट साठी आवश्यक कागदपत्रे
🔹 आय डी प्रुफ : (कोणतेही १)
१) पॅन कार्ड
२) किसान क्रेडिट कार्ड
🔹 अड्रेस प्रुफ : (कोणतेही १)
१) लाईट बिल
२) मतदान कार्ड
3) ड्रायव्हिंग लायसन
🔹 बँक डिटेल्स : (कोणतेही १)
१) बँक पासबुक
२) कॅन्सल चेक
✅ सर्व कागदपत्रे pdf स्वरुपात अपलोड करावी
FOLLOW 👆 सर्वप्रथम INSTA ला FOLLOW करा |
जय जवान जय किसान
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.