विवाह नोंदणी अशी करा
वरील Video पहिला संपूर्ण पहा त्यानंतर आपल्याला विवाह नोदणी खालील Download यावर Click करून विवाह नोदणीचा अर्ज करू शकता . 👑
👫विवाह नोंदणीसाठी लागणारे कागदपत्रे
👨१) वर रहिवाशी पुरावा .
👩२) वधू रहिवाशी पुरावा
👨३) वर वयाचा दाखला
👩४) वधू वयाचा दाखला
👨५) वर फोटो ओळखपत्र
👩६) वधू फोटो ओळखपत्र
👥७) तीन साक्षीदारांचे रहिवासी पुरावा
📸८) वधू व वर तीन साक्षीदार याचे प्रत्येकी आयडेंटी साईझ एक फोटो
📸९) वधू व वर यांचा विवाह प्रसंगाचा फोटो
👩🦲१०) पुरोहित ( भडजी ) याचा रहिवासी पुरावा
📃११) १०० रुपये कोर्ट फी तिकीट
📃१२) सर्व कागदपत्रे सत्यप्रती ( ट्रू कॉपीज ) करून जोडाव्यात
·
रहिवासी पुरावा :- ( उदा:- रेशन कार्ड,आधार कार्ड,ओळखपत्र, तलाठी रहिवासी दाखला )
वयाचा पुरावा :- ( उदा:- जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला,बोनाफाईड,एस एस सी प्रमाणपत्र )
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.