shivsurya

shivsurya

विभक्त कुटुंब असल्याबाबत प्रमाणपत्र

 विभक्त कुटुंब असल्याबाबत प्रमाणपत्र स्वयंघोषणपत्र 

        आता आपल्याला विभक्त कुटुंब असल्याबाबत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपंचायत या ठिकाणी जायची गरज नाही त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलवर विभक्त कुटुंब असल्याबाबत प्रमाणपत्र download करावे लागेल तो फॉर्म भरून स्वतःच्या सहीने विभक्त कुटुंब असल्याबाबत प्रमाणपत्र स्वयंघोषणपत्र  ज्या कार्यालयात लागणार आहे तिथे जमा करावे .



        अधिक माहितीसाठी  INSTA ला FOLLOW करा 👇



                            


तुलाम्हा जर WHATS APP वर हव असल्यास तुम्ही GOOGLE  PAY :- 9403840143 यावर  ५ रुपये किवा १० रुपये  पे करून मिळवू शकता 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या