वन्यप्राण्याच्या हानीमुळे आपल्या कोणकोणती नुकसान भरपाई मिळू शकते ?
आपल्या शेतात जर वन्यप्राणी मुले जरा शेतनुकसान झाली असेल किवा वन्यप्राण्याच्या हल्ल्यामुळे झालेल्या पशु नुकसानीची नुकसान म्हणजे गाय ,म्हेस , रेडा,बैल यांची नुकसान झाले असेल तर त्याचबरोबर जर व्यक्ती जखमी किवा मृत झालेस आपल्या आर्थिक सह्हाय मिळते खालील प्रमाणे सर्व माहिती दिली आहे.
1. शेतातील पीक नुकसानीकरिता नुकसान भरपाई मजूर करणे :-
वन्यप्राण्यांच्या हानीमुळे झालेल्या शेतातील पीक नुकसानीकरिता नुकसान भरपाई मिळणेबाबत आपल्याला online अर्ज करावा लागेल . तो अर्ज आपल्याला वनविभागाच्या वेबसाईट वरती ऑनलाईन भरावा लागणार आहे . Clik here 👆
2. वन्यप्राण्याच्या हल्ल्यामुळे व्यक्ती जखमी किंवा मृत झाल्यास आर्थिक साहाय्य मजूर करणे :-
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे व्यक्ती जखमी किंवा मृत झाल्यास आर्थिक साहाय्य मजूर करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा आणि ऑनलाईन अर्ज करा Click Here👆
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.