shivsurya

shivsurya

ग्रामपंचायत थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र व अर्ज नमुना

 



ग्रामपंचायत  थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र व अर्ज नमुना

मित्रहो आपल्याला ग्रामपंचायत निवडणूक अर्ज भरणेसाठी महत्वाचा कागदपत्र म्हणजे ग्रामपंचायत थकबाकी येणे बाकी नाही याचा दाखल मिळवावा लागतो. तर ह्या वेबसाईट वर आपल्याला हा  अर्ज मिळून जाईल तो खालील  प्रमाणे आहे 

मित्रहो तुम्हाला पे आणि डाउनलोड यावर क्लिक करावी लागेल त्यानंतर तुम्हाला डाउनलोड चे पेज ओपन होईल त्यातून तुम्ही दोन्ही डाउनलोड करू शकता आणि काही अडचणी येत असतील तर तुम्हाला ९४०३८४०१४३ यावर व्हाट्स अँप करा किंवा इन्स्टा ला  विचारू शकता 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या