पोलीस पाटील वर्तणूक दाखला
आपल्याला पोलीस पाटील यांचा दाखला नोकर भरती, पोलीस भरती, सैन्य भरती, तसेच नोकरीकामी पोलीस पाटील यांचा वर्तणूक दाखला आवश्यक असतो.
आपल्याला हा दाखला मिळवण्यासाठी आपल्या गावातील पोलीस पाटील यांच्याकडे हा दाखला मिळून जाईल हा दाखला आपल्याला हवा असेल तर खाली downlod साठी उपलब्ध आहे. तेथून तुम्ही downlod करू शकता.
आपल्याला या दाखल्यामध्ये आपण कोणत्या गावचे रहिवाशी आहात त्याचबरोबर आपली वर्तणूक कशी आहे याचा उल्लेख केला जातो. तसेच आपल्याला कोणत्याही प्रकारची शिक्षा अगर दंड झालेला नाही असे उल्लेख असणारे प्रमाणपत्र असते. यासाठी आपल्याला पोलीस पाटील यांचा वर्तणूक दाखला मिळवण्यासाठी आपण त्याच्याकडे अर्ज पण करू शकता त्याचा पण अर्ज आपल्याला खालील प्रमाणे मिळून जाईल.
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.