विधवा असल्याबाबत प्रमाणपत्र स्वघोषणपत्र
आता आपल्याला विधवा असल्याबाबत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपंचायत या ठिकाणी जायची गरज नाही त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलवर विधवा असल्याबाबत प्रमाणपत्र स्वघोषणपत्र download करावे लागेल तो फॉर्म भरून स्वतःच्या सहीने विधवा असल्याबाबत प्रमाणपत्र ज्या कार्यालयात लागणार आहे तिथे जमा करावे .
अधिक माहितीसाठी INSTA ला FOLLOW करा 👇
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.