नकलेचा अर्ज कसा भरावा ?
नक्कलेचा अर्ज आपल्याला कोणत्याही शासकीय कार्यालयातील कागदपत्रे मिळवण्यासाठी उपयोग होतो.
तहसील कार्यलयात याचा जास्त वापर होतो, नकलेचा अर्ज आपण वापर खालील कारणासाठी अर्ज करतो.
१ ) जुना ७/१२
२) जुने डायरी उतारा
३) जन्म दाखला
४) नकाशे
Arj Downlod :- Arj downlod करण्यापूर्वी १ विनंती आहे कि INSTA LA FOLLOW करा म्हणजे अशी सर्व माहिती तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळेल.
FOLLOW 👆 सर्वप्रथम INSTA ला FOLLOW करा आणि नंतर DOWNLOAD करातुम्हाला याचा पासवर्ड INSTA CHAT मध्ये मिळेल
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.