रमाई आवास घरकुल योजना
रमाई आवास घरकुल योजना हि अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांसाठी आहे. या योजने अंतर्गत घरकुल बांधकामासाठी अनुदान दिले जाते. हे अनुदान साधारणतः १,५३,४२०/- ( एक लाख त्रेप्पन हजार चारशे वीस इतके ) मिळले जाते .
१) शौचालय स्वच्छ भारत मिशन मधून १२,०००/-
२) MREGA रोजगार हमी मधून मजुरी २१,४२०/-
असे सर्व मिळून आपल्याला रक्कम रुपये १,५३,४२०/- असे घरकुल बांधकामासाठी रक्कम मिळाली जाते
नियम व अटी व (कागदपत्रे ) :-
१) लाभार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध स्वर्गातील असावा.
( जातीचे प्रमाणपत्र )
२) लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान १५ वर्षाचे असावे.
( रहिवाशी प्रमाणपत्र तहसीलदार यांचे )
३) लाभार्थी बेघर असावा किवा त्याच्याकडे पक्के घर नसावे.
( ग्रामपंचायत प्रमाणपत्र )
४) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्त्पन्न मर्यादा रुपये १.०० लाख राहील.
( उत्पन्नाचे प्रमाणपत्र तहसीलदार )
५ ) लाभार्थी सामाजिक, आर्थिक इ जात सर्वेक्षण 2011 प्राधान्यक्रम यादीच्या निकशाबाहेरील आहे का
( ग्रामपंचायत प्रमाणपत्र )
Arj Downlod :- ARj downlod करण्यापूर्वी १ विनंती आहे कि INSTA LA FOLLOW करा म्हणजे अशी सर्व माहिती तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळेल.
FOLLOW 👆 |
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.