shivsurya

shivsurya

रहिवाशी स्वयंघोषणा प्रमाणपत्र

रहिवाशी स्वयंघोषणा प्रमाणपत्र



आता आपल्याला रहिवाशी दाखला मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपंचायत या ठिकाणी जायची गरज नाही त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलवर रहिवाशी स्वघोषणपत्र download करावे लागेल तो फॉर्म भरून स्वतःच्या सहीने रहिवाशी प्रमाणपत्र ज्या कार्यालयात लागणार आहे तिथे जमा करावे .


मित्रहो तुम्हाला पे आणि डाउनलोड यावर क्लिक करावी लागेल त्यानंतर तुम्हाला डाउनलोड चे पेज ओपन होईल त्यातून तुम्ही दोन्ही डाउनलोड करू शकता आणि काही अडचणी येत असतील तर तुम्हाला ९४०३८४०१४३ यावर व्हाट्स अँप करा किंवा इन्स्टा ला  विचारू शकता 




          





टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

please do not enter any spam link in the comment box.